WHAT'S IN MY DIET - Ep 29 Ft. Anvita Phaltankar | Healthy Diet Plan | Yeu Kashi Tashi Mi Nandayla

2021-06-07 1

गोड, समंजस स्वीटूची भूमिका साकारत अभिनेत्री अन्विता फलटणकरने मालिकेतल्या हिरोईनचं एक वेगळं रूप समोर आणलं. "सगळं खाणं मनापासून एन्जॉय करायचं" हे मानणाऱ्या अन्विताचं डाएट आणि फिटनेस सिक्रेटविषयी जाणून घेऊया What's In My Dietच्या आजच्या एपिसोडमध्ये.. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale

Free Traffic Exchange